Advertisement
Advertisements

सर्वच ज्येष्ठ नागरिकांना मोफत १० वस्तू वाटप सुरू; या दहा वस्तू मिळणार मोफत Senior Citizen Scheme 2025

लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

Senior Citizen Scheme 2025: महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुमारे ९२ लाख ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या सांगता सभेत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक उपकरणे आणि अन्य १० सुविधा मोफत देण्याची घोषणा केली आहे. १ जानेवारी २०२६ पासून या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्ष स्वरूपात सुरू होणार आहे.

Advertisements

अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे पत्राद्वारे आपल्या समस्या मांडल्या होत्या. वाढते वय, मुलांकडून होणारे दुर्लक्ष, आजारपण आणि आर्थिक चणचण यांमुळे ज्येष्ठ नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व तक्रारींची दखल घेऊन मंत्रिमंडळाने जेष्ठांना ‘सुरक्षा कवच’ आणि आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements
लाडकी बहीण योजना यादी👉 येथे यादी पहा

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक गरजा लक्षात घेऊन साधारण ५० ते ६० हजार रुपये किमतीच्या वस्तू मोफत दिल्या जातील: १. श्रवण यंत्र: कानाने कमी ऐकू येणाऱ्यांसाठी. २. चष्मा: दृष्टीदोष असलेल्या नागरिकांसाठी. ३. काठी किंवा वॉकर: चालण्यास त्रास होणाऱ्यांसाठी. ४. वैद्यकीय उपचार: आयुष्मान भारत कार्डद्वारे ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार. ५. अपंगत्व उपकरणे: व्हीलचेअर किंवा तत्सम साधने. ६. एसटी प्रवास: लाल परीमध्ये आरक्षित जागा आणि विशेष सवलत. ७. शेळीपालन जोडधंदा: शेतकरी कुटुंबातील जेष्ठांना (पिवळे/केशरी रेशनकार्ड असल्यास) १० शेळ्या आणि १ बोकड. ८. घरकुल योजना: निवारा नसलेल्या जेष्ठांना प्राधान्याने घरकुल. ९. सौर ऊर्जा: मोफत वीज सुविधेसाठी सौर पॅनेल संदर्भात मदत. १०. आर्थिक साहाय्य: गरजेनुसार बिनव्याजी कर्ज किंवा अनुदान.

Advertisements

पात्रता आणि महत्त्वाच्या अटी:

  • वयाची अट: वय ६० वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे (आधार कार्डावरील नोंदीनुसार).
  • उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असावे.
  • रहिवासी पुरावा: महाराष्ट्र राज्याचे अधिकृत रहिवासी असणे आवश्यक.
  • इतर कागदपत्रे: ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र (Senior Citizen Card), मतदान कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि रेशन कार्ड.

अर्ज कसा आणि कधी करायचा?

  • अंतिम मुदत: या योजनेसाठी प्राथमिक अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असू शकते.
  • प्रक्रिया: १ जानेवारी २०२६ रोजी सरकार नवीन जीआर (GR) काढून अर्जाचा नमुना प्रसिद्ध करेल. ज्येष्ठ नागरिक आपल्या मोबाईलवरून किंवा सेतू केंद्रावरून ऑनलाईन अर्ज करू शकतील.

Leave a Comment

Advertisements