लाडकी बहीण योजना: मोठा निर्णय घेतला, एसटी बस ची हाफ तिकीट योजना बंद Ladaki Bahin Yojana E-KYC List
Ladaki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. ज्या महिलांचे मानधन तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते किंवा ज्यांनी नुकतीच आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा महिलांसाठी गावानुसार नवीन लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना … Read more